व्हिडीओ संग्रह

पाणी फाऊंडेशन [सौजन्य - Youtube पाणी फाऊंडेशन]

चतुरताई आणि चतुरराव

Meet Chaturrao & Chatura Tai (आपले पाणलोट मित्र – चतुरराव आणि चतुराताई)

चतुरताई आणि चतुरराव

पगार देणारं शेत! । The Farm that Pays a Salary! | Maujilal Bhilavekar's Story

चतुरताई आणि चतुरराव

How To Make A Hydromarker At Home (घरच्या घरी हायड्रोमार्कर कसा बनवतात)

चतुरताई आणि चतुरराव

Hydromarker: Measuring Slope Of Land (हायड्रोमार्कर + जमिनीचा उतार मोजणे) | Marathi

समृद्ध गाव - सोयाबीन डिजिटल शेती शाळा
सोयाबीन डिजिटल शेती शाळा

शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढावी, या उद्देशाने पानी फाउंडेशननं “डिजिटल शेती शाळा” हा ऑनलाईन उपक्रम सुरु केला आहे. सोयाबीन पिकाचे टप्पे कोणते आहेत, त्यात कोणती कामं करायची, ती नेमकी कशी आणि कधी करायची जेणेकरून आपल्या उत्पादनात वाढ होईल... या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरुर बघा.

सोयाबीन डिजिटल शेती शाळा

नांगरणी, वखरणी उताराला आडवी केल्याने नक्की काय फायदा होतो, कीड नियंत्रणाचे काम पूर्वमशागतीपासूनच का आणि कसे सुरू करता येईल, सेंद्रिय खते देताना ती मातीआड करणे का गरजेचे आहे, या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरूर बघा.

सोयाबीन डिजिटल शेती शाळा

बियाण्याच्या निवडीवर पिकाचे भविष्य कसे अवलंबून आहे, बियाण्याचा प्रकार कसा ओळखता येईल, कोणत्या प्रकारचे बियाणे वापरल्याने उत्पादन चांगले येण्याची खात्री जास्त असेल, उगवण क्षमता तपासणे का आवश्यक आहे, उगवण क्षमता कशी तपासता येईल, या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरूर बघा.

सोयाबीन डिजिटल शेती शाळा

कीड नियंत्रणाची पूर्वतयारी पेरणीच्या आधीपासूनच सुरु करावी लागते. ती नाही केली, तर पुढं कीड नियंत्रण करणं कठीण होऊन बसतं. कीड नियंत्रणाची पूर्वतयारी म्हणजे काय, ती कशी आणि कधी करायची आणि ती का गरजेची आहे, या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरूर बघा.

समृद्ध गाव स्पर्धा

महाराष्ट्राच्या गावोगावी आनंदाचं तुफान आलंय. गटशेती आणि शेतकऱ्यांनी नैसर्गिक कीड व्यवस्थापन करत भरघोस उत्पादन घेतलंय.

समृद्ध गाव स्पर्धा

अलविदा २०२०: The Year That Was At Paani Foundation | Eng. Subtitles

समृद्ध गाव स्पर्धा

सर्वेक्षणाची धुरा खांद्यावरघेणाऱ्यामैत्रिणी| Schoolgirls Lead Survey on Wells (Washim District)

समृद्ध गाव स्पर्धा

मुरघास बनवा घरच्याघरी । How To Make Silage and Beat Fodder Shortage | With Eng. Subtitles

सोयाबीन डिजिटल शेती शाळा

अनुभवातून शहाणे होण्यासाठी शास्त्रज्ञांप्रमाणेच शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीबाबत अगदी बारीकसारीक गोष्टींची नोंद ठेवणे का आवश्यक आहे, नोंदवही कशी तयार करता येईल, तिच्यामध्ये कोणत्या नोंदी करता येतील या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरूर बघा.

सोयाबीन डिजिटल शेती शाळा

भविष्यात संभाव्य रोगांचा व किडींचा धोका कमी व्हावा, त्यांचा सामना करण्याची ताकद बियाण्यात यावी म्हणून बीजप्रक्रिया करणे किती आवश्यक आहे, बीजप्रक्रिया नक्की कधी आणि कशी करावी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर बघा.

सोयाबीन डिजिटल शेती शाळा

सोयाबीनचे चांगले उत्पादन येण्यासाठी पेरणी नेमकी कधी करावी, पेरणीचे आदर्श अंतर व खोली किती व ती पाळल्याने कोणता फायदा होतो, पेरणी कोणत्या पद्धतीने करावी, पेरणी बी.बी.एफ.

सोयाबीन डिजिटल शेती शाळा

'डिजिटल शेती शाळा' या महत्त्वाकांशी प्रकल्पाची सुरुवात सोयाबीन लागवड या विषयाने झाली. कृषी अधिकारी डी. एल. मोहिते आणि डॉ. अविनाश पोळ यांनी या विषयाच्या सर्व बाबींविषयी चर्चा केली.